एचडीएफसी बँकेतर्फे २०२३-२४ मधील इयत्ता पहिली ते पदवीव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजु विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. HDFC च्यावतीने या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले जात असून विहित तारखेमध्ये उमेदवारांनी हे अर्ज जमा करण्याचे आवाहन HDFC Bank च्या वतीने करण्यात आले आहे. HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2023-24 (एचडीएफसी बँक परिवर्तन योजना) या शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्ती रक्कम, अर्ज प्रक्रिया आणि या संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे
- HDFC बँक परिवर्तन योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे उमेदवार उमेदवार इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखांसोबत डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रम करणारे उमेदवार, आणि पदवी / पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकणार आहेत.
- तसेच, अर्ज करणार्या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा इयत्तेमध्ये ५५ टक्के किंवा त्याहून गुणांसह उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
- शिवाय, या Scholarship साठी अर्ज करणार्या उमेदाराच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवार हे भारत देशातील रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत.
मिळणार एवढी शिष्यवृत्ती रक्कम :
उमेदवारांना शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार वेगवेगळी आहे.
इयत्ता आणि अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम पुढीलप्रमाणे असेल :
०१. | पदव्युत्तर पदवी ( जनरल ) | ३५ हजार रुपये |
०२. | पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल) | ७५ हजार रुपये |
०३. | पदवी ( जनरल) | ३० हजार रुपये |
०४. | पदवी ( प्रोफेशनल) | २५ ते ५० हजार रुपये |
०५. | आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा | १८ आजार रुपये |
०६. | इयत्ता ७ वी ते १२ वी (सर्व शाखा) पर्यंत | १८ आजार रुपये |
०७. | इयत्ता १ ली ते ६ वी पर्यंत | १५ हजार रुपये |
ही कागदपत्र आवश्यक :
सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने पासपोर्ट साईट फोटो , मागील वर्षाचे गुणपत्रक, आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना , चालू वर्षाचे (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे) शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र / बोनाफाईट / फीस पावती, पालकांचा उत्पनाचा दाखला ही कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया :
पात्र विद्यार्थ्यांनी HDFC Bank Parivartan’s ECSS Program च्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत.
- पुरस्कार आणि पारितोषिके – 75,000 रुपयांपर्यंत
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- The students must be pursuing postgraduation courses (general courses – MCom, MA, etc. and professional courses – MTech, MBA, etc.) in recognized colleges or universities in India.
- The applicants must have passed the previous qualifying examination with at least 55% marks.
- Annual family income must be less than or equal to INR 2.5 Lakh.
- Preference will be given to those applicants who are facing personal or family crises that have occurred during the past three years due to which they are unable to continue bearing the cost of education and are at risk of dropping out.
- Open for Indian nationals only.
For general postgraduate courses – INR 35,000 | For professional postgraduate courses – INR 75,000
- Passport size photograph
- Previous year’s marksheets (2022-23)
- Identity proof (Aadhaar Card/Voter ID/Driving License)
- Current year admission proof (Fee Receipt/Admission Letter/Institution ID Card/Bonafide Certificate) (2023-24)
- Applicant Bank Passbook/Cancelled Cheque (Information will also be captured in the application form)
- Income Proof (any of the three proofs given below)
- Income Proof issued by Gram Panchayat/Ward Counsellor/Sarpanch
- Income Proof issued by SDM/DM/CO/Tehsildar
- Affidavit
- Proof of family/personal crisis (if applicable)