लोकमान्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदाची भरती सुरु लगेच करा अर्ज ! Lokmanya Pathsanthan Bank Bharti 2023
Lokmanya Pathsanthan Bank Bharti 2023
लोकमान्य सहकारी बँक परळी वैजनाथ, जि. बीड अंतर्गत “विभागीय व्यवस्थापक, शाखाव्यवस्थापक, रोखपाल / लिपीक, सेवक, पिग्मी एजन्ट” पदांच्या एकूण १९२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ते ०८ नोव्हेंबर 2023
- पदाचे नाव : “विभागीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, रोखपाल / लिपीक, सेवक, पिग्मी एजन्ट”
- पद संख्या : 05
- नौकरीचे ठिकाण : परळी वैजनाथ, देगलूर, बीड, रेणापूर, सोनपेठ
- मुलाखतीचा पत्ता –
- विवेकानंद नगर, परळी वैजनाथ, जि. बीड, महाराष्ट्र
- देगलूर, महाजन कॉम्प्लेक्स, पहिला मजला, भवानी चौक, देगलूर, जि. नांदेड
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
- मुलाखतिची तारीख : ०५ ते ०८ नोव्हेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट : www.lokmanyasociety.org
Lokmanya Pathsanthan Bank Bharti 2023
पदाचे नाव | पात्रता |
विभागीय व्यवस्थापक | बी. कॉम. एम. कॉम./जिडीसी ॲण्ड ए / एम. बी. ए. अनुभव ५ वर्षे, संगणकाचे ज्ञान आवश्यक |
शाखा व्यवस्थापक | बी. कॉम. एम. कॉम./जिडीसी ॲण्ड ए / एम. बी. ए. अनुभव ५ वर्षे, संगणकाचे ज्ञान आवश्यक |
रोखपाल / लिपीक | पदवीधर, संगणकाचे ज्ञान आवश्यक |
सेवक | १० वी / १२ वी पास/नापास |
पिग्मी एजन्ट | १० वी / १२ वी पास/नापास |
How To Apply For Lokmanya Pathsanthan Bank Bharti 2023
- उमेदवारांनी अर्ज ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
- अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
- ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवट तारिख :: ०५ ते ०८ नोव्हेंबर 2023
- संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात | CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट | CLICK HERE |