MAHA DES Recruitment 2023 notification
MAHA DES Bharti 2023 : Maharashtra Directorate of Economics and Statistics has released advertisement under 01/2023 invites Online Application for the Post of “Group B & Group C Posts Like “Assistant Research Officer Group B, Statistical Assistant Group C, Investigator Group C” from eligible candidates. There will be recruitment a total 260 posts. Eligible candidates should apply Online for MAHA DES Recruitment 2023. The Exam will conduct by IBPS. Application last date is 05 August 2023
Maharashtra MAHA DES Bharti 2023 details
महाराष्ट्र अर्थ सांखिकी संचालनालय,मुंबई महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क.” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 260 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया ही IBPS मार्फत होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. MAHA DES Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
- एकूण जागा : 260
- पदाचे नाव : सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क.
- शैक्षणिक पात्रता : पदानुसार सविस्तर पुढे बघावे.
- निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
- वेतन ( पगार ) :- नियमानुसार (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय ईतर भत्ते)
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- अर्जाची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2023
- परीक्षा दिनांक : सप्टेंबर
- नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
MAHA DES Vacancy Details :-
पदाचे नाव | रिक्त पदे |
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब | 39 |
सांख्यिकी सहाय्यक गट क | 94 |
अन्वेषक गट क | 127 |
Educational Qualification For MAHA DES Recruitment 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब | Post Graduate Degree in Statistics / Biometrics / Math / Economics / Econometrics / Mathematical economics / Commerce. |
2 | सांख्यिकी सहाय्यक गट क | Post Graduate Degree in Math / Economics/ Commerce / Econometrics / Statistics. |
3 | अन्वेषक गट क | 10th Pass. |
How To Apply For MAHA DES Maharashtra Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज हा https://ibpsonline.ibps.in/desmar23/ ह्या संकेतस्थळा वर करावा.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांचे अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
- खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
MAHA DES Bharti 2023 online form date :15 July 2023
MAHA DES Bharti 2023 Last date to apply : 05 August 2023
Application Fees for MAHA DES Bharti 2023 :-
प्रवर्ग | फी |
खुला | 1000/- |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD | 900/- |
- अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For MAHA DES Bharti 2023 |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |